मंडलअधिकारी आणि तलाठी यांना निलंबित करण्याच्या मागणीसाठी मविसेचे जिल्हाधिकारी कार्यालय समोर ठिय्या आंदोलन : कायदेशीर तरतूद तपासून कारवाई करण्याचे जिल्हाधिकारी यांचे आश्वासन !
तात्काळ कारवाई न झाल्यास राज्यपाल यांच्या कार्यालयासमोर आणि मंत्रालयासमोर आंदोलन करणार ! म.वि.से सोलापूर प्रतिनिधी करमाळा तहसील कार्यालयातील महिला मंडळ…