स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जनशक्ती शेतकरी संघटनेच्या पाठिंब्याचा निर्णय २७ जानेवारी रोजी : अतुल खूपसे पाटील
करमाळा प्रतिनिधी आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांबाबत राजकीय हालचालींना वेग आला असून, या…