मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त करमाळ्यात हरी कथेची सुरुवात…
करमाळा प्रतिनिधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने शहरातील देवीचा माळ रस्त्यावरील श्रावण नगर येथे हरी कथा कार्यक्रमाला मान्यवरांच्या हस्ते…