वीज पुरवठा पूर्ववत करण्यासंदर्भात शिष्टमंडळाने उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट – आमदार संजयमामा शिंदे
करमाळा प्रतिनिधी उजनी धरणावरती सोलापूर, पुणे आणि अ.नगर या ३ जिल्ह्यातील अनेक शेतकऱ्यांचे भवितव्य धरणातील पाण्यावरती अवलंबून असते. टंचाईची परिस्थिती…