अवकाळी पावसामुळे नुकसान झालेल्या पिकाचे पंचनामे करून शेतकऱ्यांना हेक्टरी अडीच लाख रुपये मदत मिळण्यासाठी अजित दादा पवार यांच्या कडे मागणी करणार – हनुमंत मांढरे- पाटील
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यात गेल्या आठ दिवसां पासून होत असलेल्या संततधार व मुसळधार पावसामुळे तालुक्यातील केळी उत्पादक शेतकरी कांदा उत्पादक…