पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्त करमाळा भाजपाकडून कमलादेवी मंदिराची स्वच्छता
करमाळा प्रतिनिधी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 300 व्या जयंतीनिमित्त भारतीय जनता पार्टीच्या वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात विविध ठिकाणी स्वच्छता अभियान…