करमाळा शहरातील शाहूनगर परिसरात नवीन चार इंची पाणीपुरवठा पाईपलाईन टाकण्याच्या कामाचा शुभारंभ
करमाळा प्रतिनिधी करमाळा शहरातील शाहूनगर परिसरातील नागरिकांच्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या पाणीप्रश्नाच्या निराकरणाच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल उचलत नगरपरिषदेच्या माध्यमातून नवीन चार…