तालुक्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे त्यामुळे शेतकरी हिताचे योजना राबवा अन्यथा जन आंदोलन करू – राष्ट्रवादी अध्यक्ष संतोष वारे
करमाळा प्रतिनिधी तालुक्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. यामुळे शेतकरी व नागरिकांच्या हिताच्या शासकीय योजना चालू कराव्यात अशी मागणी करमाळा…