कुगाव नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे भूमीपूजन माजी आमदार नारायण आबा पाटील यांच्या शुभहस्ते संपन्न

करमाळा प्रतिनिधी

कुगाव ग्रामपंचायत नूतन कार्यालय इमारत,  भूमीपूजनसाठी उपस्थित मान्यवर मा.आमदार नारायण आबा पाटील , पंचायत समिती मा.उपसभापती दत्ता सरडे, चिखलठान मा.सरपंच हनुमंत सरडे, कुगाव ग्रामपंचायत विद्यमान सरपंच महादेव आबा

पोरे, धुळाभाऊ कोकरे,उपसरपंच प्रकाश डोंगरे, मा उपसरपंच मन्सूर सय्यद, ग्रामपंचायत सदस्य नवनाथ अवघडे, अर्जुन अवघडे, दादा गावडे, विजय कोकरे, मंगेश बोंद्रे, लक्ष्मण कामटे ,इन्नुस सय्यद, शाबुदिन सय्यद, कैलास बोंद्रे, मारूती गावडे,

वजीर सय्यद,महादेव अवघडे, कृष्णा सुळ,  पांडूरंग वायसे ,तुकाराम हवलदार,शकर बोंद्रे, अजिनाथ भोसले, नारायण मारकड , अजमुदिन सय्यद, अतुल मारकड, संग्राम मारकड, विशाल मारकड,सचिन पोरे,ईकबाल सय्यद, संजय हराळे, अर्जुन गावडे हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *