वाशिंबे येथील विविध विकास कामांकरिता आ. संजयमामांच्या सहकार्याने 25 लाख रुपये निधी मंजूर – सरपंच तानाजी झोळ
वाशिंबे प्रतिनिधी वाशिंबे ता. करमाळा येथे २०२३-२४ अर्थिक वर्षातील लोकप्रतिनिधींनी सुचवलेल्या मुलभूत सुविधा २५१५ या योजने अंतर्गत आमदार संजय मामा…