जाधव-पाटील हॉस्पिटल येथे मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जाधव-पाटील हॉस्पिटल येथे आई कमलाभवानी सामाजिक बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रविवारी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात…