राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीच्या सभासदांना ठिबक खरेदी वरती थेट ५ हजार रुपयांचे अनुदान : योजनेचा लाभ घेण्याचे अध्यक्ष डॉ.विकास वीर यांचे आवाहन
करमाळा प्रतिनिधी केंद्र सरकारच्या १० हजार शेतकरी उत्पादक कंपनी स्थापन करण्याच्या धोरणांतर्गत करमाळा तालुक्यामध्ये राजे रावरंभा शेतकरी प्रोडूसर कंपनीची…