बदली प्रक्रियेत करमाळा उपजिल्हा रुग्णालयासाठी भूलतज्ञ नियुक्तीचे आदेश : आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती
करमाळा प्रतिनिधी करमाळा उपजिल्हा रुग्णालयामध्ये कायमस्वरूपी भूलतज्ञची नियुक्ती व्हावी यासाठी आपण सातत्याने प्रयत्न करत असून या संदर्भात आरोग्यमंत्री तसेच…