मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विकास कामासाठी दिला निधी – डोंगरे पाटील
करमाळा प्रतिनिधी
75 लाख रुपये बिटरगावसाठी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे अशी माहिती मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक महेश डोंगरे पाटील यांनी दिली आहे
2515 योजने अंतर्गत १. बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे परमेश्वर मुळीक यांचे घर ते राजेंद्र खटके वस्तीपर्यंत सिमेंट काँक्रीटकरण करणे – 90.00 लाख २. बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे किरण जाधव यांचे घर ते ज्ञानेश्वर वाघमोडे यांच्या घरापर्यंत सिमेंट काँक्रीटकरण करणे – १०.०० लाख ३ बिटरगाव वांगी तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथे दादासाहेब डुबल यांचे घर ते ग्रामपंचायत पाण्याच्या टाकीपर्यंत सिमेंट काँक्रीटकरण करणे – १०.०० लाख ४. कंदर तालुका करमाळा जिल्हा सोलापूर श्री ज्योतिबा मंदिर परिसरामध्ये सुशोभीकरण करणे वॉल कंपाउंड करणे – १०.०० लाख ५. बिटरगाव वांगी तालुका करमाळा सोलापूर गोविंद डुबल यांचं घर ते नवनाथ कांबळे यांचे घर सिमेंट काँक्रीट रस्ता करणे – १०.०० लाख आदी विकास कामासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला आहे असे डोंगरे पाटील यांनी सांगितले आहे