पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त सर्व ग्राम पंचायत ने दोन उत्कृष्ट महिलांना पुरस्कार देऊन सन्मानित करावे – अण्णासाहेब सुपनवर
करमाळा प्रतिनिधी 31 मे धर्म रक्षक राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीनिमित्त राज्यातील प्रत्येक ग्रामपंचायतने सर्व क्षेत्रातील उत्कृष्ट कामगिरी…