संपूर्ण दारुबंदी करीता केतुरच्या महिला पुढे सरसावल्या – दारूबंदी चा ग्रामसभेत झाला एकमुखाने ठराव संमत
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्याच्या पश्चिम भागातील केत्तुर गाव हे महत्वाची बाजारपेठ असलेले मध्यवर्ती ठिकाण आहे. या ठिकाणी मध्य रेल्वेचे…
बदलापूर तसेच कलकत्ता घटनेचा सोलापूर जिल्हा काँग्रेस इंटक ने केला तीव्र शब्दात निषेध
करमाळा प्रतिनिधी ठाणे जिल्ह्यातील बदलापूर येथील लहान मुलीवर झालेल्या अत्याचाराच्या तसेच कलकत्ता येथील वैद्यकीय शिक्षण घेणाऱ्या महाविद्यालयी तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या…
बालविवाह रोखण्यासाठी शासकीय यंत्रणा बरोबरच नागरिकांनीही जागरूक राहावे – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
बालविवाह निर्मुलन प्रकल्प अंतर्गत जिल्हा कृती दल आराखड्यास मंजुरी सोलापूर, दिनांक 26 (जिमाका) :- बालविवाह निर्मूलन प्रकल्प अंतर्गत सर्व संबंधित…
जाधव-पाटील हॉस्पिटल येथे मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
करमाळा प्रतिनिधी करमाळा तालुक्यातील जाधव-पाटील हॉस्पिटल येथे आई कमलाभवानी सामाजिक बहूउद्देशीय संस्थेच्या माध्यमातून रविवारी मुळव्याध संबंधीच्या आजाराविषयी शिबिराचे आयोजन करण्यात…
वृक्षारोपण करून विद्यार्थ्यांना वृक्ष वाटप
करमाळा प्रतिनिधी पांगरे ग्रामपंचायत यांच्यावतीने जिल्हा परिषद शाळा पांगरे येथील शाळेच्या आवारामध्ये सरपंच प्रा. डॉ. सौ. विजय दत्तात्रय सोनवणे यांच्या…
करमाळा विधानसभा राष्ट्रीय समाज पक्ष स्वबळावर लढवणार – विकास आलदर
माजी मंत्री रासपचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर करमाळा विधानसभेसाठी लवकरच उमेदवार जाहीर करणार.. करमाळा प्रतिनिधी राष्ट्रीय समाज पक्षाची करमाळा येथे…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाच्या सोलापूर जिल्हा उपाध्यक्षपदी भावना गांधी यांची निवड
करमाळा प्रतिनिधी सोलापूर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या महिला आघाडीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी करमाळा येथील सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणाऱ्या भावना भद्रेश गांधी…
कुगाव ग्रामपंचायतकडून उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांचा सत्कार
करमाळा प्रतिनिधी कुगाव ते शिरसोडी या इंदापूर यांना जोडणाऱ्या उजणी धरण बॅकवॉटरमध्ये लांब पुलाचे बांधकाम करणे या कार्यक्रमाचे भुमीपुजन शिरसोडी…
आ.शिंदे यांनी राखुंडे परिवाराची घेतली भेट
आ.शिंदे यांनी राखुंडे परिवाराची घेतली भेट करमाळा-आमदार संजयमामा शिंदे यांनी आज संध्याकाळी माजी नगरसेवक,मराठा समाजाचे ज्येष्ठ कार्यकर्ते बलभीमदादा राखुंडे यांच्या…
जिल्ह्यातील बँकांनी लाभाची रक्कम काढण्यास मनाई करू नये – जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद
सोलापूर दि.23(जिमाका)- जिल्ह्यातील सर्व बँकांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत शासनाकडून लाभार्थ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात आलेली रक्कम संबंधित लाभार्थ्यांना…