Latest Post

करमाळा तालुक्यातील उजनी जलाशय काठावरील शेतकऱ्यांची शेतीपंपाची वीज चार तासाहून पाच तास करण्याचे जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांना पालकमंत्री जयकुमार गोरे याचे आदेश किल्ला विभागातील श्री गणपती मंदिर परिसरात सार्वजनिक बोअरवेल पाडून देण्याबाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन मतदार यादी पुनर्निर्माण अभियानात कार्यकर्त्यांनी सक्रिय सहभाग घ्यावा ; मतदार नोंदणीबाबत सतर्क राहा : पृथ्वीराज पाटील जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाला जेऊर सेक्शनकडून केराची टोपली ; चार तास वीजपुरवठ्याच्या आदेशाची अंमलबजावणी नाही करमाळा वीज अधिकाऱ्यांचा अनागोंदी कारभार – अध्यक्ष अल्ताफ तांबोळी

प्रशासनावर वचक असलेले नेतृत्वास महाराष्ट्र मुकला : माजी आमदार जयवंतराव जगताप

करमाळा प्रतिनिधी अजितदादांच्या दुर्दैवी निधनाची धक्कादायक वार्ता कळली व मन अत्यंत व्यथित झाले. अजित दादा व मी जवळपास समवयस्क. आमचे…

न्यू इरा पब्लिक स्कूल अँड. ज्युनियर कॉलेज चिखलठाण मध्ये  77 वा प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा

करमाळा प्रतिनिधी भारतीय संविधानाने दिलेल्या अधिकरांबरोबरच विद्यार्थ्यांनी देशाचे चांगले नागरिक बनण्यासाठी संविधानात नागरींकांसाठी नमूद केलेल्या कर्तव्यांचेही पालन करावे असे प्रतिपादन…

जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणूक २०२६ करीता  राष्ट्रीय समाज पक्ष करमाळा तालुक्यातील अधिकृत उमेदवार..

1) अंगद विश्वनाथ देवकते पंचायत समिती हिसरे गट.. 2) गुणाबाई विष्णू रंदवे – पांडे जिल्हा परिषद गट 3) अँड.जमिर कलिंदर…