संगोबा ते घारगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे दुरुस्तीची मागणी – मा. सरपंच लक्ष्मी सरवदे

करमाळा प्रतिनिधी करमाळा ते घारगाव हद्दीत रस्त्याची प्रचंड मोठी दुरावस्था झालेली आहे. करमाळा ते घारगाव दरम्यान रस्त्यात ठिक ठिकाणी खड्डे…