करमाळा प्रतिनिधी

मंगळवार दिनांक 26/12/2023 रोजी श्री कमलादेवी मंदिरामध्ये पौर्णिमेनिमित्त गिरी महाराज वीट यांचे सुश्राव्य कीर्तन होणार आहे. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रवणाचा लाभ घ्यावा तसेच श्री देवी मंदिराचे जतन व संवर्धन या तत्त्वावर जीर्णोद्वाराचे काम चालू असून शक्य तेवढी मदत करावी असे आवाहन जगदंबा देवी देवस्थान ट्रस्ट श्रीदेवी यांचे कडून करण्यात आलेले आहे. तरी कृपया सहकार्याची अपेक्षा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *