जेआरडी माझा

सोलापूर जिल्हा करमाळा तालुक्यातील निखिल प्रमोद चांदगुडे या उद्योजकाने मराठा आरक्षणाचा महत्वाचा मुद्दा दुबई येथे गेले असता, जगातील सर्वात उंच इमारत म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बुर्ज खलिफा व इमार टॉवर्स समोर हजारो लोकांचा उपस्थितीत मांडला.

छायाचित्रणात दिसून येतय की मराठा आरक्षणाबरोबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचाही फोटो आहे. यातून हेच दिसून येत आहे की, जरांगे पाटलांनी आणि तमाम मराठा बांधवांनी मांडलेल्या मराठा आरक्षणाचा प्रश्न महाराष्ट्र्राचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे सोडवणार, असा विश्वास या युवकाला व महाराष्ट्रातील मराठा समाजाला आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *