
जेआरडी माझा
दिग्दर्शक अमोल काळे यांची याडपाट वेब सिरीज लवकरच २०० भाग पुर्ण करत आहे. ह्या वेब सिरीज मध्ये नविन हिरोईन -आकांक्षा सतिश लोंढे हि जानू नावाची भुमीका करत आहे. अमर व जानू ची लव स्टोरी चालू झाली आहे. आमच्याशी

बोलताना तिने सांगितले की, दिग्दर्शक अमोल काळे सरांबरोबर काम करताना खूप भारी वाटते. ते ह्या वेब सिरीज चे हिरो आहेत त्यामुळे मला खूप शिकायला मिळते. आता दिवाळी एपिसोड खूप सुंदर झाला आहे. आणी बहिण भावाची नाते भाऊबीज

भागात दाखवले आहे. या एपिसोड मध्ये कलाकार अमोल काळे, अकांशा लोंढे, बाळासाहेब कानगुडे, विठ्ठल गाडे, नितिन गाडे, रुपेश गाडे, माधव जडे, लक्ष्मण बोरसे, खंडू रंधवे, राजवीर गाडे, अजित रणदिवे, समर्थ रंधवे. हा सुंदर भाग पाहून मन प्रसन्न

होते. लवकरच २०० भाग पुर्ण करणारी याडपाट वेब सिरीज ही महाराष्ट्रातील तीसरी वेब सिरीज होणार आहे. आमच्या न्यूज चॅनेल कडून याडपाट वेब सिरीज ला खूप खूप शुभेच्छा. असेच याडपाट वेब सिरीज ने लवकरच १००० भाग पुर्ण करावे.
