करमाळा प्रतिनिधी 

आमदार रणजीतसिंह मोहिते-पाटील व मा.धैर्यशील मोहिते-पाटील यांना दीपावली पाडव्या निमित्त शिवरत्न बंगला अकलूज या ठिकाणी भेट घेऊन करमाळा तालुक्यातील पदाधिकाऱ्यांनी शुभेच्छा दिल्या.

यावेळी नुकत्याच झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये निवडून आलेल्या करमाळा तालुक्यातील राजुरी, कंदर, भगतवाडी ग्रामपंचायतचे सरपंच व ग्रामपंचायत सदस्य यांचा आमदार रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी सन्मान करुन शुभेच्छा दिल्या. सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी यांचे सोबत मनमोकळ्या गप्पा मारल्या. याप्रसंगी अमरजित साळुंके, आबासाहेब टापरे उपस्थित होते.

यावेळी राजुरी चे नवनिर्वाचित सरपंच राजेंद्र भोसले, नूतन ग्रा.पं. सदस्य शरद मोरे, बंडू टापरे, छगन जाधव, राजेंद्र गायकवाड, सतीश शिंदे, गणेश जाधव (बँक), जालिंदर पाटील, हनुमंत जगताप, कैलास साखरे, एकनाथ शिंदे, सुंदरदास शिंदे गुरुजी, प्रमोद टापरे, रावसाहेब शिंदे, सोमनाथ शिंदे सर, संतोष कुलकर्णी, रामेश्वर गलांडे, भगतवडी चे सरपंच ॲड.नामदेव दादासाहेब भागडे,

ग्रा.पं.सदस्य लक्ष्मण जाधव,अजिनाथ फासे, सुभाष अण्णा जाधव, महादेव गिरंजे, दादासाहेब भागडे, अप्पासाहेब जाधव, मनोहर शेलार, नानासाहेब गिरंजे, कंदर ग्रामपंचायतीचे नुतन सदस्य अरुण यादव, विजयसिंह नवले,रावसाहेब जाधव यांचेसह गोपाळ मंगवडे, कंदर सोसायटीचे चेअरमन आबा लोकरे, श्रीहरी कदम, सुनील पवार, नानासाहेब नवले, संतोष सुरवसे, पिंटु भगत, नामदेव काळे, अनंता काळे आदि उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *