
प्रा झोळ यांनी जरांगे पाटलां समोर मराठा विद्यार्थ्यांच्या समस्या मांडल्या
जेआरडी माझा

दत्तकला शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष आदरणीय प्रा. रामदास झोळ सर यांनी मराठ्यांना आरक्षण तर मिळालेच पाहिजे परंतु आरक्षणाबरोबरच मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक संस्थेत इतर जातीतील विद्यार्थ्यांप्रमाणे ज्या शैक्षणिक

सवलती मिळतायेत त्या ही मिळाल्या हव्यात या मागणीसाठी मराठा आंदोलन कर्ते मनोज जरांगे पाटील यांची अंतरवाली सराटी तालुका अंबड जिल्हा जालना येथे जाऊन भेट घेतली.
