करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समीतीच्या सभापती पदी मा.आ. जयवंतरावजी जगताप यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल त्यांचा सत्कार मा.आ. नारायण (आबा) पाटील यांनी केला आहे. यावेळी देवानंद बागल, उपसभापती प्रतिनिधी बबन मेहेर, आदीजण उपस्थित होते.