
करमाळा प्रतिनिधी
बोरगाव येथील विद्दुत लाईनच्या शाँर्ट सर्किट मुळे शेतकऱ्यांचे पिके जळून नुकसान झाले आहे. याबाबत तहसीलदार यांना निवेदन दिले आहे. शेतकरी सुभद्रा आत्माराम भोगल गट नंबर 76/1 यांच्या उसात शॉर्ट सर्किट होऊन शेजारील अजून दोन

शेतकऱ्यांचे ऊस जळाला आहे. नावे गणेश नागनाथ भोगल गट नंबर 75/4, शिवाजी पांडुरंग भोगल गट नंबर 75/2 टोटल 5 एकर ऊस जळून मोठे नुकसान झाले आहे.
