करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक रिंगणात उतरलेले उमेदवारांची नावे
करमाळा प्रतिनिधी
करमाळा कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणूक मध्ये अनेकांनी डबल अर्ज दाखल केला आहे अनेक मातब्बर उमेदवार रणांगणात उतरले आहेत
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघात माजी आमदार जयवंतराव जगताप, शंभूराजे जगताप, रामदास गुंडगिरे, सागर दौड, जनार्दन नलवडे, तात्यासाहेब शिंदे, महादेव कामटे, आण्णासाहेब पवार, विजयसिंह नवले, दिग्विजय बागल, कल्याण

सरडे, शिवाजी बंडगर, अशोक हन्पुडे, आनंदकुमार ढेरे, काशिनाथ काकडे, नवनाथ दुरंदे, दादासाहेब जाधव, देवानंद बागल, पृथ्वीराज पाटील, राहुल गोडगे, वैभव पाटील, रामेश्वर तळेकर, किरण पाटील,सतीश शेळके, दत्तात्रय गव्हाणे, रंगनाथ शिंदे,

सुनील सावंत, धनंजय डोंगरे, दत्तात्रय बदे, अमरजित साळुंके, महेशराजे भोसले पाटील, सुजित बागल, अशोक शेळके, जोतीराम नरुटे, दिगंबर नाझरकर, कुलदीप पाटील, चिंतामणी जगताप, राहुल जगताप, प्रताप जगताप, विशाल केवारे, किरण

कवडे, सुनील सावंत, दादासाहेब सरडे, तात्यासाहेब जाधव, नवनाथ दुरंदे, शरद देवकर, बापूराव लोखंडे, पृथ्वीराज राजेभोसले, युवराज मेरगळ, देविदास बर्डे, रवींद्र गोडगे, छगन शिंदे, अतुल राऊत, केरू गव्हाणे, दिपक चव्हाण, विलास कोकणे, सुहास घोलप यांनी अर्ज दाखल केला आहे.


सहकारी संस्था महिला राखीव मतदार संघात देवशाला पाटील, भारती भोसले, शेलाबाई लबडे, साधना पवार, सुलन नलवडे, शैलेजा मेहेर, सविता माने, सीता पाटील, नंदाबाई केवारे, अरुणी हिवरे, सविता राऊत, साधना मंगवडे, रुपाली जाधव, विद्या सरडे, प्रेरणाराणी राजेभोसले यांनी अर्ज दाखल केला आहे.
सहकारी संस्था इतर मागासवर्ग मतदारसंघात शिवाजी राखुंडे, आण्णासाहेब पवार, शैलेजा मेहेर, राजाराम जाधव, रियाज मुलाणी, विशाल केवारे, जया झिंजाडे, आनंद अभंग, धनंजय शिरसकर, रामहरी कुदळे यांनी अर्ज दाखल केला आहे.
संस्था विमुक्त जाती भटक्या जमाती मतदारसंघात नागनाथ गणपत लकडे, शिवाजी बंडगर, अशोक शेळके, संदीप मारकड, बापूसाहेब पाटील, जनार्धन मारकड, लक्ष्मण खोमणे, छगन शिंदे, गणेश काळे यांनी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघात महादेव जाधव, दादासाहेब जाधव, प्रवीण भोसले, गोरख लबडे, हरिश्चंद्र झिंजाडे, विलास काटे, विलास पाटील, राजाराम जाधव, काशिनाथ काकडे, रामहरी कुदळे, नवनाथ झोळ, किरण फुंदे, पृथ्वीराज पाटील, जयराम सोरटे, अजित तळेकर, जोतीराम नरुटे, संजय तोरमल, रंगनाथ शिंदे, सुनील सावंत, महेशराजे भोसले पाटील, उर्मिला पाटील, शहाजी माने, अमोल घाडगे, धनराज मोरे, दत्तात्रय बदे, अमरजित साळुंके, कुलदीप पाटील, बालाजी तरंगे, दत्तात्रय गव्हाणे, अमोल दुरंदे, शिवाजी बंडगर, लक्ष्मण खोमणे, संदेश शेळके, देविदास बरडे, दिग्विजय बागल, रावसाहेब शिंदे, रुक्मिणी एकाड, निलेश एकाड, अरुनी हिवरे, धनाजी ढेरे, अप्पासाहेब चांगुले, दीपक चव्हाण, सुहास घोलप, चंद्रकांत सरडे, अजिनाथ विघ्ने यांनी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामपंचायत अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती मतदारसंघात सारिका चांदणे, सचिन अब्दुले, औदुंबर मोरे, सुहास ओहोळ, शहाजी धेंडे, मनीषा कांबळे, बाळू पवार, राजू कदम, बाळू पवार, दादा गायकवाड यांनी अर्ज दाखल केला आहे.
ग्रामपंचायत आर्थिक दुर्बल घटक मतदारसंघात हनुमंत ढेरे, आनंदकुमार ढेरे, कल्याण सरडे, हनुमंत आवटे, उर्मिला पवार, आदिनाथ मोरे, कुलदीप पाटील, मच्छिंद्र वाघमारे, सुनुल सावंत, आशिष गायकवाड, भरत बागल यांनी अर्ज दाखल केला आहे.
व्यापारी मतदारसंघात मनोज पितळे, परेशकुमार दोशी यांनी अर्ज दाखल केला आहे.
हमाल तोलार मतदारसंघात वालचंद रोडगे, वालचंद रोडगे यांच्या सह काही अर्ज दाखल झाले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *