
करमाळा प्रतिनिधी
जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सोलापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करमाळा तालुकास्तरीय मैदानी स्पर्धा YCM महाविद्यालय करमाळा येथे पार पडली. या स्पर्धेत महात्मा गांधीं विद्यालय येथील विद्यार्थी सहभागी झाले. मैदानी स्पर्धेत

१४ वर्षे वयोगट मुले ४×१०० रीले संघात सागर गुंड, वेदांत कानाडे, जयदीप मोरे, रेहान आनस्सारी यांचा प्रथम क्रमांक आला आहे.क १७ वर्षे वयोगट ४×१०० रिले कुणाल ढाणे, आदित्य नलवडे, तेजस राऊत, कृष्णा जाधव यांचा तृतीय क्रमांक आला

आहे. १९ वर्षे वयोगट ४×४०० रिले नवाज खान, संस्कार बेंद्रे, प्रथम सितापुरे, प्रयन्न काटुळे यांचा तृतीय क्रमांक आला आहे. १४ वर्षे वयोगट मुले १०० मीटर रनिंग मध्ये वेदांत कानाडे यांने प्रथम क्रमांक, १७ वर्षे वयोगट २०० मीटर रनिंग कुणाल ढाणे

द्वितीय क्रमांक, १७ वर्षे वयोगट मुले लांब उडी मध्ये कुणाल ढाणे यांनी द्वितीय क्रमांक, 14 वर्षे वयोगट मुले 200 मी. रनिंग या स्पर्धेत जयदीप मोरे याचा द्वितीय क्रमांक, तसेच 400 मी. हर्डल्स रनिंग मध्ये 17 वर्षे वयोगट मुली तनवी पवार इयत्ता – 11 वी प्रथम क्रमांक, 14 वर्षे वयोगट मुले उंच उडी रेहान अन्सारी इ. 7 वी द्वितीय क्रमांक 19 वर्षे वयोगट मुले भालाफेक

सुयोग मोरे इ 10 वी द्वितीय क्रमांक, 19 वर्षे वयोगट मुले गोळा फेक ओम जगदाळे इ12 वी द्वितीय क्रमांक,3000 मी. रनिंग 19 वर्षे वयोगट मुली मध्ये ऋतुजा खरात इ 11 वी द्वितीय क्रमांक, मोरे इ11 वी तृतीय क्रमांक, 4×400 मी. रिले 17 वर्षे वयोगट मुली तृतीय क्रमांक मिळवल्या बद्दल महात्मा गांधीं विद्यालय या सर्व खेळाडूने मैदानी स्पर्धेत घवघवीत यश प्राप्त केले. संस्थेचे चेअरमन मा आ. जयवंतराव जगताप, मा. नगराध्यक्ष वैभवराजे जगताप, संस्थेचे विश्वस्त शंभूराजे जगताप यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले. तसेच संस्थेचे मुख्याध्यापक प्रभारी मुख्याध्यापक बागवान सर, जेष्ठ पर्यवेक्षक पाटिल सर, संस्थेचे सचिव तरकसे सर, पर्यवेक्षिका नवले मॅडम ज्युनियर कॉलेज विभाग प्रमुख पवार सर यांनी खेळाडूंचे गुलाब पुष्प गुच्छ देउन अभिनंदन केले. तसेच त्यांना मार्गदर्शन करणारे क्रीडा शिक्षक दळवे सर यांचे मार्गदर्शन लाभले. तसेच संस्थेतील शिक्षक, शिक्षीका व शिक्षकेतर कर्मचारी यांनी खेळाडूंना पुढिल यश प्राप्त करण्यासाठी शुभेच्छा दिल्या. सुत्र संचालन तिवाटणे मॅडम यांनी केले.