
करमाळा प्रतिनिधी
देवीचामाळ चे सुपूत्र आमचे मित्र राजेंद्र पवार देवीचामाळ यांची महाराष्ट्र राज्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या व करमाळा तालुक्याचे विद्यमान आमदार संजय मामा शिंदे यांच्या उपस्थितीत पत्र देऊन सन्मान करण्यात आला. करमाळा तालुका सोशल मीडिया अध्यक्ष पदी निवड केल्याबद्दल हार्दिक अभिनंदन.




