महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा शहर व तालुका दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्मार्ट वॉच व प्रमाणपत्र वाटप
करमाळा प्रतिनिधी
महाराष्ट्र नवनिर्माण सेना करमाळा शहर व तालुका दहावी परीक्षेत प्रथम क्रमांक विद्यार्थी – विद्यार्थिनींना स्मार्ट वॉच व प्रमाणपत्र वाटप सोमवार दि. 12/6/2023 रोजी सकाळी 11 वा. गुरुप्रसाद मंगल कार्यालय दत्तपेठ करमाळा येथे होणार आहे.


शुभ हस्ते – आमदार संजयमामा शिंदे, दिलीप (बापू) धोत्रे, तानाजी (भाऊ) जाधव, प्रशांत (भाऊ) गिड्डे, दिग्विजय बागल, विलासराव घुमरे, शंभूराजे जगताप, सुनील (बापू) सावंत, मिठू जगदाळे


प्रमुख उपस्थिती – सुधाकर (काका) लावंड, दशरथ (अण्णा) कांबळे, महेश चिवटे, नागेश दादा कांबळे, कन्हैयालाल देवी, गणेश चिवटे, महादेव फंड, भरत आवताडे, संजय सावंत, श्रेणीक खाटेर, अतुल फंड, प्रशांत ढाळे, सचिन घोलप, प्रवीण (आबा) जाधव,

राजेंद्र आव्हाड, दत्तात्रय फंड, प्रवीण कटारिया, अरुण (काका) जगताप, संतोष वारे, विनय ननवरे, सुनील लुणिया, जगदीश आगरवाल, संतोष गुगळे, विक्रांत मंडलेचा, अमोल (आबा) यादव, संतोष सापटे, सचिन गायकवाड, रामभाऊ ढाणे, राजू शियाळ, संभाजी होनप, अमोल परदेशी, लखन आमटे, अनिल पवार, अमीर तांबोळी, सचिन काळे, दुर्गेश राठोड


आयोजक – राजेंद्र मोरे, संजय (बापू) घोलप, राजाभाऊ बागल, अशोक गोफणे, आनंद मोरे, तेजस राठोड, अमोल जांभळे, किरण कांबळे, राजरत्न बसवंत, सचिन कणसे, बबलू भोज, श्रीकांत सरडे


निमंत्रक नानासाहेब वसंत मोरे (शहराध्यक्ष मनसे), सतीश ज्ञानदेव फंड (माजी मनसे विद्यार्थी जिल्हाध्यक्ष), महाराष्ट्र नवनिर्माण सेना सर्व करमाळा शहर व तालुक्यातील पदाधिकारी

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *