खासदार निंबाळकर यांच्याकडून भरगच्च निधी

करमाळा प्रतिनिधी

माढा लोकसभेचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य व भाजपा तालुकाध्यक्ष गणेश(भाऊ)चिवटे यांच्या ग्रामीण विकास निधीतून विहाळ गावासाठी विकास कामाकरिता खासदार निधीतून

नाळेवस्ती येथे स्ट्रीट लाईट बसविणे निधी-0.9 लक्ष, सोलापूर जिल्हा नियोजन समितीतून हरिजन वस्ती येथे समाज मंदिर बांधणे या विकास निधी कामाकरिता पाठपुरावा करणारे पुणे महानगरपालिकेचे स्वीकृत नगरसेवक, माजी सरपंच सतिश

मारकड-पाटील, रिपाई(आ)उप जिल्हा अध्यक्ष अर्जुनराव गाडे, माजी सरपंच दयानंद मारकड, माजी सरपंच युवराज नाळे, माजी सरपंच काशिनाथ भुजबळ, माजी उपसरपंच रमेश मारकड, माजी सरपंच पंढरीनाथ गाडे, बबन येळे, वि.का.सोसायटी

चेअरमन हौसराव बंडगर, मल्हारी मारकड, विद्यमान ग्रा.पं.सदस्य संजय भुजबळ, शिवाजीनाळे, कैलास(आप्पा)नाळे, हरिभाऊ वाघमोडे, पांडुरंग कांबळे, .गणेश नाळे, अक्षय भुजबळ, दादा गाडे, सिध्देश्वर गाडे, विशाल मारकड, समाधान मारकड-पाटील,

जयदिप मारकड, जिवन बंडगर, विकास पांढरे, पै.सुजित बंडगर, अच्युत नाळे, राहुल(भैय्या)बंडगर, सागर काळे, .नाना देवकते, बाबासाहेब कांबळे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *