पौर्णिमेच्या निमित्त कमलाईची मिरवणूक

कमलाई नगरी

श्री कमलाभवानी देवी मंदिरामध्ये शनिवार दि. ०३/०६/२०२३ रोजी पौर्णिमे निमित्त श्री कमला भवानी देवी छबिना मिरवणूक रात्री ९ वा. तसेच ह.भ.प. सखुताई महाराज शिंदे रा. कामोणे यांचे कीर्तन सायंकाळी ६.३० वा. पासुन ८.३० वा. पर्यंत होईल. तरी सर्व भाविक भक्तांनी श्रावणाचा लाभ घ्यावा. प्रवर्तक ह.भ.प. बाबासाहेब साबळे महाराज रा. करंजे अशी माहिती आयोजक श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान व ग्रामस्थ श्री देवीचामाळ यांनी सांगितले आहे.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *