वीट येथे चार घरे चोरट्यांनी फोडली
करमाळा प्रतिनिधी
वीट येथे चार घरे चोरट्यांनी फोडली यामुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे विशाल सुधाकर माळवे,दशरथ गणपत राऊत,विकास दशरथ राऊत धनंजय नाळे असे चार घरांचे कुलूप तोडून चोरट्यांनी चोरी केली आहे माळवे यांचे एक तोळे गंठण,फुले,पैंजण ग्राहकांनी दिलेली अंगठी, एक बदाम असे मिळून दोन तोळ्याच्या आसपास चोरट्यांनी चोरी केली आहे तर राऊत यांचे एक गंठण,कानातील फुले,रोख रक्कम 65,000 असा मुद्देमाल चोरला आहे याबाबत करमाळा पोलिसात गुन्हा दाखल करण्याचे काम चालू होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *