
मकाईसाठी 71 जणांनी केले अर्ज दाखल गटा नुसार उमेदवारांची नावे
करमाळा प्रतिनिधी
श्री.मकाई सहकारी साखर कारखाना लि.भिलारवाडी ता.करमाळा पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता एकूण 71 अर्ज दाखल झाले आहे. कोनच्या गटात कोन नावे
ऊस उत्पादक मतदार संघ चिखलठाण गट
सतीश मधुकर निळ (दोन अर्ज), सरडे दिनकर गजराम, पाटील नंदकुमार दत्तात्रय, इंगळे निर्मला सत्यवान, देवकर अण्णासाहेब भागवत, सरडे आप्पासाहेब गजराम.

ऊस उत्पादक मतदार संघ वांगी गट
सचिन अरुण पिसाळ, पिसाळ तुकाराम भैरू, रोकडे युवराज हरिश्चंद्र, दौंड मनीषा सौदागर, देशमुख तानाजी भगवान (दोन अर्ज), सुधीर हरिदास साळुंखे, केकान अमित प्रकाश.
इतर मागासवर्गीय प्रतिनिधी
भानवसे अंकुश रामचंद्र, अनारसे अनिल मारुती, अनारसे शितल अनिल, झिंजाडे जया हरिश्चंद्र (दोन अर्ज), बोबडे मारुती रंगनाथ.

अनु.जाती किंवा अनु.जमाती प्रतिनिधी
गायकवाड आशिष ज्ञानेश्वर, गायकवाड सुषमा ज्ञानेश्वर, कांबळे गणेश नवनाथ, गाडे अर्जुन ज्ञानबा, जाधव अशोक उत्तम, काळे धनंजय तुकाराम, समाधान सुरेश कांबळे.
ऊस उत्पादक मतदार संघ भिलारवाडी गट
जाधव आप्पा सौदागर, गिरंजे सुनीता प्रकाश, हाके रामचंद्र दगडू, हाके मंगल रामचंद्र, अजित जालिंदर झांजुर्णे, काकडे काशिनाथ भिमराव, संतोष शत्रुघ्न झांजुर्णे, बाबर प्रवीण तानाजी.

ऊस उत्पादक मतदार संघ पारेवाडी गट
पांढरे उत्तम विठ्ठल, पांढरे नितीन उत्तम, निकत रेवन्नाथ देवराव, निकत हनुमंत देवराव, झोळ माया रामदास, झोळ रामदास मधुकर, पाटील संतोष साहेबराव, पाटील स्वाती संतोष, बाबर प्रवीण तानाजी, देवकाते भाऊसाहेब निवृत्ती, चौधरी गणेश कचरू.
ऊस उत्पादक मतदार संघ मांगी गट
भांडवलकर दिनेश अंबादास, रोहित दिनेश भांडवलकर, यादव अमोल शरद, लावंड रवींद्र अंगद, शिंदे विलास बापूराव, शिंदे सुभाष बापूराव (दोन अर्ज), झिंजाडे हरिश्चंद्र आनंदा (दोन अर्ज), वाळुंजकर संतोष नारायण.
उत्पादक सहकारी संस्था, बिगर उत्पादक सहकारी संस्था व पणन संस्था प्रतिनिधी
बागल नवनाथ बलभीम
भटक्या वि.जाती व जमाती, विशेष मागास प्रवर्गातील प्रतिनिधी

….
प्रमुख बागल परिवारातील एकही अर्ज नाही..?
करमाळा प्रतिनिधी
श्री.मकाई सहकारी साखर कारखाना लि.भिलारवाडी ता.करमाळा पंचवार्षिक संचालक मंडळ निवडणूकीत आज अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस होता एकूण 71 अर्ज दाखल झाले आहे.बागल गटाचा बालेकिल्ला असे म्हंटले जात आहे परंतु पहिल्यांदाच बागल परिवारातील एकही सदस्यांनी अर्ज भरला नाही याबाबत राजकीय नेते, सदस्य, कार्यकर्ते चांगले वाईट तर्क लावत आहे प्रमुख बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल,दिग्विजय बागल या पैकी अथवा परिवारातील अर्ज असो शकेल असे मतदारांना वाटत होते पण तसे झाले नाही याला कारण काय..?