सावडी सोसायटी वर पुन्हा सतीश शेळकेंचे वर्चस्व

करमाळा प्रतिनिधी,

सावडी विविध कार्यकारी सेवा सोसायटीवर सतीश शेळके यांच्या नेतृत्वाखाली त्यांचा पँनल विजयी झाला आहे. शेळके हे आमदार संजयमामा शिंदे,मा आ जयवंतराव जगताप व बारामती अँग्रोचे व्हा चेअरमन सुभाष गुळवे यांचे निकटवर्तीय आहे गेली तीस वर्ष झाली आहे

सोसायटी त्यांच्या ताब्यात आहे. सभासदांच्या विश्वास व केलेला पारदर्शक कारभार यामुळे सभासदांनी पुन्हा सोसायटीवर आमचा पँनल विजयी झाला आहे असे शेळके यांनी सांगितले आहे.

 विजयी उमेदवार राणी सतिश शेळके, अनघ अभिमन्यू देशमुख, निलेश रामदास एकाड, शैला विठ्ठल मांढरे, शालन विठ्ठल

शेळके, नवनाथ सुखदेव जाधव, निवृत्ती ज्यीतीराम मांढरे, कालिदास अंबादास तळेकर,भाऊसाहेब भागवत यदवते,भारती श्रीकांत भोसले, विनया अनिल देशमुख, दादा शंकर शिंदे,आशा संतोष जाधव हे यथोचितरित्या निवडून आलेले आहेत.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *