रमजान पवित्र महिण्यानिमित्त आलिफ मस्जिद येथे इफतार पार्टी

जेऊर प्रतिनिधी

जेऊर येथे संभाजी ब्रिगेड तर्फे रमजान पवित्र महिण्यानिमित्त आलिफ मस्जिद येथे इफतार पार्टी चे आयोजन करण्यात आले. या वेळी पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके म्हणाले, संभाजी ब्रिगेड हि संघटना सर्व जाती धर्मातील लोक एकत्रित घेऊन चालणारी आशी एकमेव संघटना आहे. सर्व समाज बांधवांना आपल्या बंधु भावा समान दर्जा देणे व एकत्रित करुन कार्य करते. यावेळी उपस्थित संभाजी ब्रिगेड पुणे विभागीय अध्यक्ष नितीन खटके, शहर अध्यक्ष संभाजी ब्रिगेड अतुल निर्मळ, राकेश

पाटील, संभाजी ब्रिगेड ता. अध्यक्ष सुहास पोळ, हेमंत शिंदे, पिंटु जाधव, अदिनाथ माने, सागर बनकर,  रमीज शेख,  रहेमान पठाण,  रज्जाक पठाण, अमित संचेती, मुजाहीद फकीर, सुहास शिंदे, अभिजीत म्हमाणे, अविनाश घाडगे, सलीम शेख, आमिर फकीर, अरुण तावरे,  इकबाल पठाण,  हाजिमलंग शेख, समीर पटेल, शब्बीर शेख, आदि बहुसंख्यने मुस्लिम समाज बांधव उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *