
रोशेवाडी येथे जलजीवन योजनेचा शुभारंभ सरपंच विक्रम धायतोंडे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला.
रोशेवाडी येथे 13/4/2023 रोजी जलजीवन योजनेचा शुभारंभ सरपंच विक्रम धायतोंडे यांच्या हस्ते नारळ फोडण्यात आला. ललिता रेगुडे उपसरपंच, ज्ञानदेव पवार सदस्य, यशपाल कांबळे सदस्य, किशोर कांबळे सदस्य, सारिका चव्हाण सदस्य, लंकाबाई थोरात सदस्य, ग्रामस्थ मगन शिंदे, सचिन शिंदे, संभाजी साळुंखे, अमोल गोरे, नामदेव गोरे, कोंडीराम धायतोंडे, मोहन धायतोंडे, नागनाथ आलाट, भीमराव साळुंखे, नवनाथ चव्हाण, पाणीपुरवठा अधिकारी खंडागळे, ग्रामसेवक एस. एस. जाधव, ठेकेदार फुके व ग्रामस्थ उपस्थित होते.


