मातंग एकता आंदोलनचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात साहेब यांची करमाळा शहरास धावती भेट

मातंग समाजाचे नेते माजी गृहराज्य मंत्री रमेश दादा बागवे ह्याचे कट्टर समर्थक मातंग एकता आंदोलनचे महाराष्ट्र मुख्य समन्वयक विठ्ठल थोरात साहेब यांची करमाळा शहरास धावती भेट कामानिमित्त करमाळा येथे आले असता त्यांनी करमाळा

शहरात असणाऱ्या साहित्यरन्त लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मातंग समाजाचे नेते स्व.नामदेव जगताप यांच्या निवास स्थानी भेट देऊन जुन्या आठवणीना उजाळा दिला व स्व.नामदेव जगताप यांचे कार्या विषयी माहीती दिली. त्यावेळी त्याचा सत्कार मातंग एकता आंदोलन करमाळा शहर व तालुक्याच्या

वतीने स्व.नामदेव जगताप यांचे वडिल विष्णू जगताप यांनी केला तर ग्राहकपंचायचे अध्यक्ष ॲड शशिकांत नरूटे साहेब यांचा सत्कार युवक तालुकाध्यक्ष दत्ता चव्हाण यांनी केला.यावेळी मातंग एकता आंदोलन शहराध्यक्ष युवराज जगताप, जेष्ठ नेते नारायण जाधव,गोरख जाधव,महेश जाधव,राजेंद्र जाधव, अनिल कांबळे ,अभिजीत मंडलिक उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *