
प्रा. गणेश करे पाटील यांना अक्कलकोट समाजरत्न पुरस्कार
जेआरडी माझा
अक्कलकोट समाजरत्न पुरस्कार २०२३ सामाजिक कार्यकर्ते प्रा.गणेश करे-पाटील यांना श्री श्रेत्र अक्कलकोट येथील वटवृक्ष स्वामी महाराज देवस्थानचे कै.कल्याणराव (बाळासाहेब) इंगळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाचा समाजरत्न पुरस्कार २०२३ जाहिर झाल्याबद्दल यशकल्याणी सेवा मंच कडून तसेच विविध सामाजिक, राजकीय, शैक्षणिक मान्यवरांनी त्यांना मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन व पुढील सेवाकार्यास शुभेच्छा दिल्या आहे.



