
पोफळज विकास सेवा सोसायटीचे सर्व सदस्य बिनविरोध
करमाळा प्रतिनिधी
रामभाऊ पवार, राजेंद्र पवार, दत्तात्रय गव्हाणे, मारुती पवार यांच्या नेतृत्वाखाली पोफळज विविध कार्यकारी संस्था पोफळज त्यांनी बिनविरोध केली.
पोफळज विकास सेवा सोसायटी बिनविरोध सदस्य राजेंद्र वसंत पवार, दत्तात्रय रामचंद्र गव्हाणे, मारुती उत्तम पवार, नागनाथ बापू निंबाळकर, राजेंद्र ज्ञानदेव गव्हाणे, बब्रुवान बजरंग कांबळे, येशील अब्दुल मुलांनी, गोरख रुदा धुमाळ, शामल पांडुरंग शिंदे, सिंधुबाई गोरख पवार, महादेव दत्तात्रय शिंदे, भागवत जालिंदर हाके, अंबादास उत्तम हजारे, राजेंद्र ज्ञानदेव गव्हाणे हे बिनविरोध सदस्य निवडून आले आहे. सर्व सदस्यांचे अभिनंदन पोपळज येथील ग्रामस्थांनी केले आहे.

