साप्ताहिक फिटनेस कँप शिबीराचे उदघाटन करण्यात

करमाळा प्रतिनिधी

देशभक्त स्वा.सै.विर सावरकर यांच्या  पुण्यतिथी निमित्ताने आज करमाळा केंद्राच्या वतीने  साप्ताहिक फिटनेस कँपचे उदघाटन करण्यात आले

उद्घाटन विद्दा विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे यांच्या हस्ते झाले यावेळी अँड लता पाटील , अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक शाखा करमाळा चे अध्यक्ष संतोष काका कुलकर्णी,सचिव बाळासाहेब होसिंग, विवेक येवल, डॉक्टर श्रीराम परदेशी, गुरुवर्य  विनोदकुमार गांधी, किसन कांबळे सर,डॉक्टर तुषार गायकवड, महेश दोशी, प्रताप कांबळे, गजेंद्र विभुते सर, अमोल रनशुर, निलेश गंधे,शुभम कुलकर्णी,  पत्रकार जयंत दळवी , दिनेश मडके,  सचिन जव्हेरी, किसनराव

कांबळे   अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्था नाशिक केंद्र करमाळयाचे उपाधक्ष विद्वत ,हसिजा शेठ आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी घुमरे, येवले,पाटील, कुलकर्णी आदींचे भाषणे झाली आहे. नरेंद्र ठाकूर यांनी  सूत्रसंचलन केले होते

…….

काळ बदलत चालला आहे धावते जीवन आहे महिला पुरुषांनी आपले शरीर कसे फिट राहील याची काळजी घेणे गरजेचे आहे अखिल ब्राम्हण मध्यवर्ती संस्थेने फिटनेस कँप घेतला आहे याचा लाभ सर्वांनी घ्यावा – विलासराव घुमरे, सचिव विद्दा विकास मंडळ, करमाळा.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *