हिंगणी येथे भैरवनाथ प्रतिष्ठान व हनुमंत पाटील मित्र मंडळ यांच्या वतीने शिवजयंती उत्साहात साजरी करण्यात आली.

कार्यक्रमाची रूपरेषा सकाळी ९ वाजता शिवप्रतिमा पूजन, विध्यार्थी व ग्रामस्थांचे मनोगत, शालेय विध्यार्थ्यांना वही पेन व खाऊचे वाटप करण्यात आले.

सायंकाळी ९ ते ११ या वेळेत ह.भ.प माऊली महाराज निंबाळकर रायगावकर यांचे शिवचरित्र वर हरिकीर्तन झाले.

यासाठी मोलाचे मार्गदर्शन व सहकार्य करणाऱ्या सर्व ग्रामस्थांचे व शिवप्रेमीचे श्री भैरवनाथ प्रतिष्ठान व हनुमंत पाटील मित्र मंडळ यांच्या कडून आभार मानण्यात आले.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *