करमाळा प्रतिनिधी

टाकळी ता.करमाळा येथे आज विविध विकास कामांचा लोकार्पण सोहळा करमाळा-माढा विधानसभा मतदारसंघाचे विकासप्रिय माजी आमदार संजयमामा शिंदे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी बारामती ॲग्रो कारखान्याचे अध्यक्ष सुभाष आबा गुळवे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते तसेच ॲड.नितीनराजे भोसले, हिंगणी गावचे नेते जाधव,  सतीशबापू शेळके, दिवेगव्हाणचे भरत आप्पा खाटमोडे, ॲड. अजित विघ्ने, ॲड. सुमित गिरंजे, सोनवणे भाऊ, राजेंद्र धांडे, मनोहर हंडाळ, सुभाष आबा अभंग, विकास आबा गोंदकर, रामवाडी गावचे सरपंच गौरव झांजुर्णे, देलवडी गावचे सरपंच सुनिल ढवळे, शंकर जाधव, शंकर कवडे, तसेच गावातील डॉ.गोरख गुळवे, सरपंच सुग्रीव आबा दोडमिसे, उपसरपंच दत्तात्रय लाळगे, चेअरमन रामभाऊ धंगेकर, नामदेव आप्पा गोडसे, नितीन इरचे, तात्या पाटील, आजिनाथ लाळगे, रामभाऊ नाना कोकाटे, योगेश तानवडे, सागर गोडसे, राजाभाऊ जाधव, पांडूरंग कोकाटे व ग्रामस्थ उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *