निळकंठेश्वर ग्रामविकास पॕनेलच्या प्रमुखांचा आ शिंदे कार्यालयात सत्कार
करमाळा प्रतिनिधी
कात्रज ग्रामपंचायत पंचवार्षिक निवडणूकीत बाळकृष्ण सोनवणे व किरण कवडे व नागनाथ लकडे यांच्या नेतृत्वाखाली निळकंठेश्वर ग्रामविकास पॕनेल च्या सौ. सुनीता मनोहर हंडाळ या विक्रमी 287 मतांनी निवडून आल्यानंतर आमदार संजयमामा शिंदे यांच्या कार्यालयात मानसिंग भैय्या खंडागळे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी सोनवणे भाऊ, सरपंच पती व माजी सरपंच मनोहर हंडाळ, माजी उप सरपंच शंकरराव कवडे, नुतन सदस्य श्रीरंग यादव व सचिन शिंदे, तसेच पांडुरंग यादव, दिगंबर शिंदे, राजेंद्र कवडे, गोपिनाथ यादव, योगेश यादव, सोमनाथ शिंदे , डॉ. विकास वीर, तुषार शिंदे जातेगाव आदी उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *