मकर संक्रांतीला विधवा महिलांचा सन्मान करावा-प्रमोद झिंजाडे

करमाळा प्रतिनिधी

मकर संक्रांतीला विधवा महिलांचा सन्मान करावा अशी माहिती सामाजिक कार्यकर्ते प्रमोद झिंजाडे यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे.

मकर संक्रातीला हळदीकुंकू आणि तिळगुळ कार्यक्रमांमध्ये विधवा महिलांना सहभागी करून घ्यावे असे आम्ही आवाहन करत आहोत जसे यापूर्वी गणपती उत्सव मध्ये दसऱ्याच्या सणांमध्ये देवीची पूजा व आरती करून समाजातील अनेक विधवा

महिलांना समाविष्ट करून विधवा महिलांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवले त्याचप्रमाणे विधवा महिलांना मकर संक्रांति मध्ये सहभाग घ्यावा असे आवाहन करत आहोत .असे

प्रमोद जिंजाडे यांनी सांगितले आहे. यावेळी राजू शिरसाठ, अशोक पिंगळे,कालिंदी पाटील,आदिजण उपस्थित होते

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *