करमाळा प्रतिनिधी

आदर्श गणेश उत्सव संकल्पनेतून सोलापूर जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या हस्ते उत्तेजनार्थ बक्षीस लोकमान्य टिळक मंडळ फंड गल्ली यांना भेटल्याबदल सोलापूर येथे सन्मान करण्यात आला. यावेळी करमाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रणजीत माने उपस्थित होते.

मंडळाचे अध्यक्ष संतोष भोसले व मार्गदर्शक अतुल भैया फंड, नगरसेवक बोरगावचे सरपंच विनय ननवरे व उद्योजक श्रीकांत ढवळे हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *