
करमाळा प्रतिनिधी
करमाळा येथील प्रचलित व नेहमी आंतरराष्ट्रीय स्तरावर विक्रमाचा उच्चांक मिळवणारी मुथा अबॅकस व वैदिक मॅथ अकॅडमी मधून 81 विद्यार्थ्यांचा 26 व 27 जुलै रोजी होणाऱ्या ऑनलाईन और Aristo kids आयोजित 2700 विद्यार्थ्यांमधून करमाळ्याचे 85 विद्यार्थी सहभागी आहेत.

या परीक्षेची तयारी विद्यार्थी मॉक टेस्ट च्या माध्यमातून एक ते दीड महिना अगोदर पासून करत आहेत त्यामध्ये अबॅकस, वैदिक math व शाब्दिक उदाहरणे या सर्व परीक्षेच्या आंतरराष्ट्रीय स्पर्धा आहेत विविध जिल्ह्यातून राज्यातून व देशातून विद्यार्थी या परीक्षेसाठी सहभागी आहेत. मुथा अकॅडमी च्या विद्यार्थ्यांना शुभेच्छा देण्यासाठी डॉक्टर अमोल घाडगे यांनी आवर्जून उपस्थिती क्लासमध्ये लावली व विद्यार्थ्यांना अनमोल असे मार्गदर्शन केले व भरपूर यश मिळवण्यासाठी मनापासून शुभेच्छा ही दिल्या.

या परीक्षेसाठी विद्यार्थ्यांना चार ते पाच मिनिटात 100 गणिते सोडवणे बंधनकारक आहे व हे प्रॅक्टिस च्या माध्यमातून शक्य आहे. पालकांनाही व विद्यार्थ्यांनाही हे प्रॅक्टिस करत असताना लक्षात आले. शोभा शिंदे मॅडम, सोनाली ढवळे मॅडम, विद्या शिंदे मॅडम, पूजा शिंदे मॅडम यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

जेऊर इरा पब्लिक स्कूल मधूनही विद्यार्थी सहभागी आहेत.
सहभागी विद्यार्थी
आराध्या पारख, आर्यन राखुंडे, वेदांत वारे, सई पडवळे, सार्थक वनारसे, साद बागवान, शरयू फरतडे, तन्मयी चोपडे, ओजस गांधी, प्रणील वैद्य, खुशी शहा, स्वरा पडवळे, स्वानंद मोरे, शिवतेज जाधव, सॉलेहा डाळवाले,श्रावणी गवळी, वीरप्रताप चौधरी, वेदांत रोडे, स्वराज तकिक, शर्विल माने, संस्कृती रोकडे, अथर्व तकिक, श्रुती मोरे, प्रज्वल सातव, श्रेयस शिंदे, ऋषिराज लष्कर, मयंक गवळी, अब्दुल्ला दाळवाले, अभिराज यादव, अनुजा भोसले, वरद बोराडे, शंभुराजे शिंदे, राजवी मोरे, देवांशी शिंदे, देवांश गलांडे, आरुष बनसोडे, , , आदित्य दुधे, श्लोक दुग्गड, विराज दुग्गड, रिद्धी शिंदे, आर्यन जाधव, धैर्य शिंदे, समर्थ सूर्यवंशी, पृथा पुराणिक, भार्गवी पुराणिक, पार्थ पुराणिक, स्वरा सूर्यवंशी, शिवम सूर्यवंशी, शर्वरी शिंदे, कौशल पुराणिक, आदित्य सोनी, शौर्य शिंदे, आदिती खरात, सानवी राठोड, शिवराज ढवळे, ऋचा काळे, प्रणव उकंडे, ध्रुव पुराणिक, मनस्वी वारे, साई काळे, मधुरा बागल, शिवम ढवळे,ध्रुव काळे, मानसी गाडेकर, कार्तिक शिंदे, श्लोक मत्रे, मैत्रेय सुरवसे, सम्यक अवसरे, केतकी कुलकर्णी, सिध्दीक बागवान.
या सर्व विद्यार्थ्यांना अकॅडमीच्या संचालिका ज्योती मुथा, स्मिता वनारसे, राणी सावंत गौरी गवळी या सर्वांचे मार्गदर्शन लाभले.