करमाळा प्रतिनिधी

कर्मवीर अण्णासाहेब जगताप विद्दालयाची दिंडी उत्साही वातावरणात काढण्यात आली होती.

संस्था सचिव गुलाबराव बागल, कार्याध्यक्ष राहुल बागल यांच्या मार्गदर्शनाखाली दिंडी काढण्यात आली आहे. विठ्ठल रूक्मिणी व संतांच्या वेशभुषेत वारकरी संप्रदाय मध्ये विद्यार्थी विद्यार्थिनी यांनी सहभाग नोंदविला होता. यावेळी शाळेचे प्रभारी मुख्याध्यापक सुनील जाधव व शिक्षकेतर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *