करमाळा प्रतिनिधी

भारतीय जनता पार्टी मंडळाच्या अध्यक्षपदी पडसाळीचे गावचे सरपंच योगेश पाटील यांची आज निवड करण्यात आली. या निवडणूकीसाठी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून शशिकांत कल्याणी यांनी कामकाज बघितले. यावेळी भाजप नेते संतोष

पाटील, सरचिटणीस दत्तात्रय जाधव, राहूल केदार, महिला मोर्चा अध्यक्ष मायाताई माने, किसान मोर्चा अध्यक्ष नंदकुमार मोरे, डॅा. नवनाथ मोहिते, ॲड. गणेश सुर्वे, वैभव मोरे, जिल्हा उपाध्यक्ष अमरजी महाडिक, नितीन शिंगाडे, गुरुदेव शेळके, नितीन भांगे, पांडुरंग राऊत, राहुल जाधव, युवा मोर्चा अध्यक्ष शहाजी यादव, सुरज मोरे, बालाजी माळी, अर्जुन माने, सोमनाथ

वाघमारे, नावजी अनबुले, महेश पाटील, भैया पाटील, अजिंक्य पाटील, गणेश मुटकुळे, अमोल देशमुख, लखन पवार व सर्व मंडळातील पदाधिकारी उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *