करमाळा प्रतिनिधी

सामाजिक कार्यकर्ते प्रभुराज मेरगळ यांचा 21 एप्रिल व पृथ्वीराज जाधव यांचा 2 मे रोजी असलेल्या वाढदिवसानिमित्त युवा एकलव्य आश्रम शाळा येथील विद्यार्थ्यांना आज अन्नदान व शाळेचे वही व पेन वाटप करण्यात आले आहे.

1 मे पासून शाळेला सुट्टी लागते या कारणास्तव आज अन्नदान वाटप करण्यात आले.

यावेळी अनिकेत जाधव, श्री पिंपळे, राज भोसले, अतुल साने, माऊली जगताप, राजरत्न कांबळे, यश काळे, आनंद बंडगर, करण जाधव हे उपस्थित होते.

By Jayant

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *