
करमाळा प्रतिनिधी
पुरातन दगडी स्वरूपातिल असलेले मुळ मंदिराचे दर्शन भाविक भक्ताना मिळनार आहे। श्रीजगदांबा कमलादेवी मंदिर के ट्रस्टी श्रद्धालु श्रीकमलादेवी मंदिर जतन व अभिनंदन कामास गेल्या रैपासून सुरुवात करन्यात अलेलि आहे। मंदिर जतन इच्छाचे काम प्रगतिपथवर असून भक्तांच्या देंगी रूपी सहकार्यातुन या कामस सुरुवत करन्यात अलेलि आहे। आज

शुक्रवार दिनांक १८/०४/२०२५ ऑनलाइन स्कॅनर ने देणगी रु. २१,०००/- (एकवीस हजार फक्त) नाव जाहीर न करण्याच्या इच्छेनुसार एक भक्त यांनी देणगी अर्पण केली आहे. तसेच १,१००/- (एक हजार शंभर फक्त) रोख देणगी महेश दत्तात्रय गवळी करमाळा यांच्याकडून प्राप्त झाली आहे. मंदिर समिती तर्फे यानिमित्त त्यांचा सत्कार मंदिर पुजारी बाप्पू (आण्णा)

पुजारी, व्यवस्थापक अशोक गाठे यांनी सत्कार केला. श्रीकमलादेवी मंदिर जतन संवर्धन काम प्रगती पथावर असल्याकारणाने भाविकांनी सढळ हाताने देणगी देऊन या कामात सहकार्य करण्याचे आव्हान देखील श्री जगदंबा कमलादेवी देवस्थान ट्रस्ट कडून करण्यात आले आहे. तसेच ऑनलाईन देणगी ची सुविधा उपलब्ध आहे. संपर्क अशोक गाठे व्यवस्थापक मो.नं. ९४०४७०८९२४.